सार्वजनिक बांधकाम विभाग, पालघर
Public Works Division, Palghar
मासवण पूल मनोर पालघर

मासवण पूल मनोर पालघर

मासवण पूल मनोर पालघर
कावळे पालघर
कावळे पालघर
अस्वली पालघर
अस्वली पालघर
साखरे पालघर
साखरे पालघर

सार्वजनिक बांधकाम विभाग, पालघर

ठाणे जिल्हयाचे विभाजन करून नवीन पालघर जिल्हयाची निर्मिती दिनांक ०१/०८/२०१५ पासून करण्यात आली. नवीन पालघर जिल्हयाचे मुख्य प्रशासकीय कार्यालय पालघर येथिल नव्याने बांधण्यात आलेल्या विक्रीकर कार्यालयाचे इमारतीत तात्पुरत्या स्वरूपात कार्यान्वीत करण्यात आले आहे. नवीन पालघर जिल्ह्याकरीत, सार्वजनिक बांधकाम विभाग , महाराष्ट्र शासन निर्णय क्र.ई एस .टी. २०१५ प्र. क्र. ६४/प्रशासन -१ मंत्रालय मुंबई दिनांक २०/०५/२०१५ अन्वये ठाणे (सा. बां.) मंडळ ठाणे अंतर्गत विभागाची पुर्नरचना करण्यात येऊन पालघर सा.बां. विभागांची निर्मिती करण्यात आली असून दिनांक ०१/०७/२०१५ पासून हे विभागीय कार्यालय कार्यान्वित करण्यात आले आहे.

सा. बां. विभाग पालघर, कार्यक्षेत्राअंतर्गत खालील तालुक्यांचा समावेश करण्यात आला असून खालील प्रमाणे सा. वां. उपविभाग कार्यरत करण्यात करण्यात आले आहे.

Copyright 2015.