सार्वजनिक बांधकाम विभाग, पालघर
Public Works Division, Palghar
Home » प्रकल्प

प्रकल्प

अ.क्र. कामाचे नाव लेखाशीर्ष शेरा
१. सांजण तलासारी उधवा कसा रस्तावर लहान पुलाची पुर्नबांधणी करणे. कि.मी. ५/२०० ता . तलासरी ५०५४ मार्ग व पूल यावरील भांडवली खर्च ,(०३) राज्य महामार्ग,३३७ रस्ते (बिगर जनजाती क्षेत्र) मागणी क्रमांक एच-७, स .क्र . ५०५४०३४९
२. सांजण तलासारी उधवा कसा रस्तावरील कि.मी ११/८०० मधील लहान पुलाची पुर्नबांधणी करणे ता . तलासरी ५०५४ मार्ग व पूल यावरील भांडवली खर्च ,(०३) राज्य महामार्ग,३३७ रस्ते (बिगर जनजाती क्षेत्र) मागणी क्रमांक एच-७, स .क्र . ५०५४०३४९
३. सायवन किन्हवली किरमिरा रस्तावर लहान पुलाचे बांधकाम करणे कि.मी. ११/८२५ ता . डहाणु ( उपविभाग तलासरी ) ५०५४ मार्ग व पूल यावरील भांडवली खर्च ,(०३) राज्य महामार्ग,३३७ रस्ते (बिगर जनजाती क्षेत्र) मागणी क्रमांक एच-७, स .क्र . ५०५४०३४९
४. किन्हवली दाभाडी गडचिंचले ते राज्य सरहद्द रस्ता कि.मी. ७/४६५ वर लहान पुलाची पुर्नबांधणी करणे. ता . डहाणू (उपविभाग तलासरी) ५०५४ मार्ग व पूल यावरील भांडवली खर्च ,(०३) राज्य महामार्ग,३३७ रस्ते (बिगर जनजाती क्षेत्र) शासन स्तरावरील कामे मागणी क्रमांक एच-७, स .क्र . ५०५४०३४९
५. किन्हवली दाभाडी गडचिंचले ते राज्य सरहद्द रस्ता कि.मी. ७/६०० मध्ये लहान पुलाची पुर्नबांधणी करणे. ता . डहाणू(उपविभाग तलासरी) ५०५४ मार्ग व पूल यावरील भांडवली खर्च ,(०३) राज्य महामार्ग,३३७ रस्ते (बिगर जनजाती क्षेत्र) शासन स्तरावरील कामे मागणी क्रमांक एच-७, स .क्र . ५०५४०३४९
६. झाई बोरीगाव नारायण ठाणे रस्त्याची सुधारणा करणे की. मी. ०/०० ते ५/०० ता. तलासरी ५०५४ मार्ग व् पूल यावरील भांडवली खर्च, (०३)  राज्य महामार्ग , ३३७ रस्ते (बिगर जनजाती क्षेत्र) मागणी क्रमांक एच -७, स. क्र. ५०५४०३४९
७. उपलाट कोचाई बोरमाळ रस्ता प्र. जि. मा. – १ वर की. मी. ५/३०० मध्ये लहान पूल बांधणे ता. तलासीर ५०५४ मार्ग व् पूल यावरील भांडवली खर्च, (०४) जिल्हा व् इतर मार्ग व ८०० इतर खर्च (०१) नाबार्डच्या कर्ज सहाय्यातुन कार्यान्वित केलेली कामे मागणी क्रमांक एच -७, स. क्र. ५०५४०७५२
८. सायवन किन्हवली दाभाडी रस्ता सा. क्र. ७/१०० मध्ये लहान पुलाची पुर्नबांधणी करणे.   ता. डहाणू (उपविभाग तलासरी ) ५०५४ मार्ग व पूल यावरील भांडवली खर्च, (०४) जिल्हा व् इतर मार्ग व ८०० इतर खर्च (०१) नाबार्डच्या कर्ज सहाय्यातुन कार्यान्वित केलेली कामे मागणी क्रमांक एच -७, स. क्र. ५०५४०७५२
 ९. रा.मा. ८ ते वडवली नवापाडा रस्त्यावर लहान पुलाची पुर्नबांधणी करणे कि. मी. ०/२३०   ता. तलासरी ५०५४ मार्ग व पूल यावरील भांडवली खर्च, (०४) जिल्हा व् इतर मार्ग व ८०० इतर खर्च (०१) नाबार्डच्या कर्ज सहाय्यातुन कार्यान्वित केलेली कामे मागणी क्रमांक एच -७, स. क्र. ५०५४०७५२
१०. वसा करजगाव रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे. प्र. जि. मा. – ५ कि. मी.६/५०० ते १०/५००   ता. तलासरी ५०५४ मार्ग व पूल यावरील भांडवली खर्च, (०४) जिल्हा व् इतर मार्ग व ८०० इतर खर्च (०१) नाबार्डच्या कर्ज सहाय्यातुन कार्यान्वित केलेली कामे मागणी क्रमांक एच -७, स. क्र. ५०५४०७५२
११. नारायण ठाणे ते उंबरगाव रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे.प्र. जि. मा. – ३  कि. मी.०/०० ते ४/००   ता. तलासरी ५०५४ मार्ग व पूल यावरील भांडवली खर्च, (०४) जिल्हा व् इतर मार्ग व ८०० इतर खर्च (०१) नाबार्डच्या कर्ज सहाय्यातुन कार्यान्वित केलेली कामे मागणी क्रमांक एच -७, स. क्र. ५०५४०७५२

 

Copyright 2015.