माहितीचा अधिकार संपर्क

This is the header banner section for the current page titled "माहितीचा अधिकार संपर्क".

Pwd Palghar Maharashtra Shasan

महाराष्ट्र शासन

कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय सा. बां. विभाग, पालघर

बांधकाम भवन इमारत, ढवळे रुग्णालय शेजारी पालघर-बोईसर रोड, ता. जि. पालघर (प), ४०१ ४०४
केंद्र शासनाच्या माहितीचा अधिकार अधिनियम २००५ मधील कलम ५ (१) नुसार जन माहिती अधिकारी, कलम १९ नुसार प्रथम अपीलीय प्राधिकारी तसेच या अधिनियमातील कलम ५ (२) नुसार सहाय्यक जन माहिती अधिकारी म्हणून खालील प्रमाणे नियुक्ती करण्यात येत आहे.
१. प्रथम अपीलीय प्राधिकारी यांचे नाव, पदनाम, कार्यालयीन पत्ता व दूरध्वनी क्रमांक. श्री. महेंद्र पां. किणी कार्यकारी अभियंता सा. बां. विभाग, पालघर. दूरध्वनी क्र. : ०२५२५/२५४४४४
२. जन माहिती अधिकारी यांचे नाव, पदनाम, कार्यालयीन पत्ता व दूरध्वनी क्रमांक. श्री. मल्लिकार्जुन क. जावळे उप कार्यकारी अभियंता सा. बां. विभाग, पालघर. दूरध्वनी क्र. : ०२५२५/२५४४४४
३. सहाय्यक जन माहिती अधिकारी यांचे नाव, पदनाम, कार्यालयीन पत्ता व दूरध्वनी क्रमांक. श्री. महेश तु. संखे वरिष्ठ लिपिक सा. बां. विभाग, पालघर. दूरध्वनी क्र. : ०२५२५/२५४४४४