पर्यटन विषयक माहिती
नैसर्गिक, ऐतिहासिक व धार्मिक पर्यटन स्थळे:
- समुद्रकिनारे: केळवा, डहाणू, बोर्डी, अर्नाळा, माहिम, शिरगाव
- जव्हार: दाभोसा धबधबा, छोटा महाबळेश्वर
- ऐतिहासिक: अर्नाळा किल्ला, केळवा समुद्रातील किल्ला, गंभीरगड, काळदुर्ग, कमाणदुर्ग, जव्हार राजवाडा
- धार्मिक: जीवदानी माता मंदिर (विरार), शितला देवी (केळवा), महालक्ष्मी देवी (डहाणू), इस्कॉन मंदिर, सेंट पीटर्स व सेंट जेम्स चर्च, गौशिया मस्जिद (वसई)