औद्योगिक माहिती
जिल्ह्यात जंगलपट्टी, बंदरपट्टी आणि पठारी प्रदेश अशा तीन भौगोलिक पट्ट्यांमध्ये वेगवेगळे उद्योग विकसित झाले आहेत.
- डोंगराळ भाग: (जव्हार, मोखाडा, विक्रमगड) — भात, नागळी शेती; गौण उत्पादन: मध, लाख, लाकूड, औषधी वनस्पती
- बंदरपट्टी: (सातपाटी, दांडी, नायगाव, अर्नाळा, चिंचणी, बोर्डी) — मासेमारी, कोळंबी संवर्धन, चंदेरी पापलेट
- औद्योगिक क्षेत्रे: एमआयडीसी, तारापूर, बोईसर, वसई–विरार
एकूण: ५७५७ लघु उद्योग, १८८३ अस्थायी उद्योग, ४२७ मोठे/मध्यम उद्योग