महाराष्ट्र शासन
कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय
सा. बां. विभाग, पालघर
बांधकाम भवन इमारत, ढवळे रुग्णालय शेजारी
पालघर-बोईसर रोड, ता. जि. पालघर (प), ४०१ ४०४
केंद्र शासनाच्या माहितीचा अधिकार अधिनियम २००५ मधील कलम ५ (१) नुसार जन माहिती अधिकारी,
कलम १९ नुसार प्रथम अपीलीय प्राधिकारी तसेच या अधिनियमातील कलम ५ (२) नुसार
सहाय्यक जन माहिती अधिकारी म्हणून खालील प्रमाणे नियुक्ती करण्यात येत आहे.
| १. |
प्रथम अपीलीय प्राधिकारी यांचे नाव, पदनाम, कार्यालयीन पत्ता व दूरध्वनी क्रमांक. |
श्री. महेंद्र पां. किणी कार्यकारी अभियंता सा. बां. विभाग, पालघर. दूरध्वनी क्र. : ०२५२५/२५४४४४ |
| २. |
जन माहिती अधिकारी यांचे नाव, पदनाम, कार्यालयीन पत्ता व दूरध्वनी क्रमांक. |
श्री. मल्लिकार्जुन क. जावळे उप कार्यकारी अभियंता सा. बां. विभाग, पालघर. दूरध्वनी क्र. : ०२५२५/२५४४४४ |
| ३. |
सहाय्यक जन माहिती अधिकारी यांचे नाव, पदनाम, कार्यालयीन पत्ता व दूरध्वनी क्रमांक. |
श्री. महेश तु. संखे वरिष्ठ लिपिक सा. बां. विभाग, पालघर. दूरध्वनी क्र. : ०२५२५/२५४४४४ |