दृष्टी आणि ध्येय

This is the header banner section for the current page titled "दृष्टी आणि ध्येय".

दृष्टी आणि ध्येय

दृष्टी

महाराष्ट्रात अखंड जोडणी आणि कार्यक्षम सेवा वितरणासाठी मजबूत, शाश्वत आणि उच्च-गुणवत्तेची सार्वजनिक पायाभूत सुविधा विकसित व टिकवून ठेवणे.

ध्येय

  • उच्च-गुणवत्तेचे रस्ते, पूल आणि सरकारी इमारती निर्माण व देखभाल करणे
  • बांधकामामध्ये नविन तंत्रज्ञान व शाश्वत पद्धती स्वीकारणे
  • पायाभूत प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी व वेळेवर पूर्णता सुनिश्चित करणे
  • सुरक्षित व विश्वसनीय परिवहनासाठी सार्वजनिक सेवा उपलब्ध करणे
  • राज्याच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने सुधारणा करणे