औद्योगिक माहिती

This is the header banner section for the current page titled "औद्योगिक माहिती".

औद्योगिक माहिती

जिल्ह्यात जंगलपट्टी, बंदरपट्टी आणि पठारी प्रदेश अशा तीन भौगोलिक पट्ट्यांमध्ये वेगवेगळे उद्योग विकसित झाले आहेत.

  • डोंगराळ भाग: (जव्हार, मोखाडा, विक्रमगड) — भात, नागळी शेती; गौण उत्पादन: मध, लाख, लाकूड, औषधी वनस्पती
  • बंदरपट्टी: (सातपाटी, दांडी, नायगाव, अर्नाळा, चिंचणी, बोर्डी) — मासेमारी, कोळंबी संवर्धन, चंदेरी पापलेट
  • औद्योगिक क्षेत्रे: एमआयडीसी, तारापूर, बोईसर, वसई–विरार

एकूण: ५७५७ लघु उद्योग, १८८३ अस्थायी उद्योग, ४२७ मोठे/मध्यम उद्योग