सार्वजनिक बांधकाम विभाग, पालघर
Public Works Division, Palghar
Home » संक्षिप्त टिप्पणी

संक्षिप्त टिप्पणी

कार्यकारी अभियंता, सा.बां.विभाग पालघर
संक्षिप्त टिप्पणी

ठाणे जिल्हयाचे विभाजन करून नवीन पालघर जिल्हयाची निर्मिती दिनांक ०१/०८/२०१५ पासून करण्यात आली. नवीन पालघर जिल्हयाचे मुख्य प्रशासकीय कार्यालय पालघर येथिल नव्याने बांधण्यात आलेल्या विक्रीकर कार्यालयाचे इमारतीत तात्पुरत्या स्वरूपात कार्यान्वीत करण्यात आले आहे. नवीन पालघर जिल्ह्याकरीत, सार्वजनिक बांधकाम विभाग , महाराष्ट्र शासन निर्णय क्र.ई एस .टी. २०१५ प्र. क्र. ६४/प्रशासन -१ मंत्रालय मुंबई दिनांक २०/०५/२०१५ अन्वये ठाणे (सा. बां.) मंडळ ठाणे अंतर्गत विभागाची पुर्नरचना करण्यात येऊन पालघर सा.बां. विभागांची निर्मिती करण्यात आली असून दिनांक ०१/०७/२०१५ पासून हे विभागीय कार्यालय कार्यान्वित करण्यात आले आहे.

सा. बां. विभाग पालघर, कार्यक्षेत्रा अंतर्गत खालील तालुक्यांचा समावेश करण्यात आला असून खालील प्रमाणे सा. बां. उपविभाग कार्यरत करण्यात करण्यात आले आहे.

अ.क्र. तालुका सा. बां. उपविभाग
पालघर  सा.बां. उपविभाग क्र. १ पालघर
  सा.बां. उपविभाग क्र. २ पालघर
वसई   सा.बां. उपविभाग क्र. १ वसई
  सा.बां. उपविभाग क्र. २ वसई
डहाणू  सा.बां. उपविभाग  डहाणू 
तलासरी सा.बां. उपविभाग तलासरी

कार्यकारी अभियंता, सा. बां. विभाग, पालघर यांचे अखत्यारीतील उपविभागाकडे खालीलप्रमाणे रस्त्यांची लांबी आहे.

अ.क्र. उपविभागाचे नाव प्रमुख राज्य राज्य मार्ग प्रमुख जिल्हा एकूण
    मार्ग  कि.मी. कि.मी मार्ग  कि.मी. कि.मी.
पालघर ४५.२२ ३०.५० १३६.७६ २१२.४८
२  वसई —– ६९.२० ६९.२० ९८.१०
डहाणू ३६. ४२ ९८.२२ ७३. ९२ २०८.५६
तलासरी ——- 58.60 ४८.५६ १०७.१६
  एकूण ८१.६५ २५६.५२   २८८.१४ ६२६.३०

कार्यकारी अभियंता, सा.वां. विभाग, पालघर यांचे अखत्यारीतील उपविभागाकडे खालीलप्रमाणे रस्त्यांची लांबी आहे.

अ.क्र. उपविभागाचे नाव एकूण इमारतीची संख्या एकूण जागेचे क्षेत्रफळ चौ.मी झालेले बांधकामाचे क्षेत्रफळ चौ.मी रिक्त जागा चौ.मी
सा.बां.उपविभाग क्र.१ वसई १७५ ५१.८६०.०० १६.९३६.०० ३४.९३४.००
सा.बां.उपविभाग क्र.२ वसई    निरंक    
सा.बां.उपविभाग क्र.१ पालघर ९४ १,०९,२६६.७५ २२.९४०.६९ ८६,३२६.०६
सा.बां.उपविभाग क्र.२ पालघर   निरंक    
सा.बां.उपविभाग डहाणू १३७ ८२,४२२.९७ २४,८८१.०८ ५७,५४१.८
सा.बां.उपविभाग  तलासरी ४१ ६४,०४६.७५ ९,०३२.२४ ५५,०४१.५१
  एकूण ४४७ ३,०७,५९६४७  ७३,७९०.०१ २,३३,८३३.४६

कार्यकारी अभियंता, सा. वां. विभाग, पालघर याचे अखत्यारितील विविध विभागांच्या देखभाल व दुरुस्ती करीत असलेल्या इमारतीची संख्या व जागेच्या क्षेत्रफळाची माहिती खालील प्रमाणे आहे.

अ.क्र . शासकीय विभाग सा.बां.उपविभाग पालघर सा.बां.उपविभाग वसई सा.बां.उपविभाग डहाणू सा.बां.उपविभाग डहाणू एकूण
सा.बां विभाग  २४   १५६६.६० ३४ ३१९६.६७ ३९ ३४००.८० १२ ८६८.५८ १०९ ९०३२.६५
महसूल पोलीस विभाग ३३ ८११९.४५ ०९ ३७०५.३५ २२  ३२०९.३४ १५ ३१९६.५३ ७९ १८२३०.६८
गृह विभाग ११   २४७८.९१ ३१  ४१७९.२७ २५ ३०४०.१५ ०५ ७५७.२८ ७२ १०४५५.६१
उत्पादन शुल्क —- —— १२  १२६५.४६  —— —– —— १२६५.४६  १२६५.४६
विधी व न्याय विभाग ०५  २८४१.६४ १०  ३४७९.२७ १२ २४७७.८४ —- —– २७  ८७९८.७५
आरोग्य विभाग १२ २४२९.८९ ०३  ४९४.९१  ३२  ६९७६.९४  ०५   १८६५.१३  ५६  ११७६७.०९
मत्स्य विभाग ०४ २४९९.४६ —- —— —- ——     ०४  २४९९.४६
समाजकल्याण ०५  ३००४.७४  १४  ९१८.५४     १२८०.९० १०० ५२०४.१८
शिक्षण विभाग   —- —— —- —— ६४७०.०२ ०६ १०६३.६० १३   ७५५३.६२
  एकूण ९४ ९४ १७५ १६९३६    १३७ १३७ ४१ ९०३२.२४ ४४७ ७३७९०.०१
Copyright 2015.